आमची ही भारत-स्थित भाषाविषयक सुविधा पुरवणारी कंपनी आहे जी जगातील सर्व महत्वाच्या भाषांमध्ये गुणवत्तापूर्ण भाषांतर, लोकलायझेशन, सबटायटलिंग (बहुभाषिक), व्हॉईस-ओव्हर, डबिंग, डीटीपी (बहुभाषिक), ट्रान्सस्क्रिप्शन, (लिप्यंतरण), ट्रान्सक्रिएशन आणि इंटरप्रिटेशन या सेवा देते. आम्ही भारत आणि जगभरातील ग्राहकांना भाषाविषयक सेवा देतो. आमच्या ग्राहकवर्गात लहान कंपन्यांपासून मोठ्या कॉर्पोरेट आणि सरकारी एजन्सीजचा समावेश होतो.
लिंगो चॅप्स ट्रान्सलेशन सर्व्हिसेसचे प्राथमिक उद्दीष्ट हे त्यांच्या ग्राहकांना उच्च गुणवत्तेची, किफायतशीर भाषाविषयक सेवा प्रदान करण्याचे आहे.
आमच्या टीममध्ये कायदेशीर, आर्थिक, वैद्यकीय, तंत्रज्ञान आणि इतर विविध डोमेनमधील, इन-हाउसआणि परदेशी-स्थित तज्ञांचा समावेश आहे.
आमची टीम तुमच्या प्रोजेक्टच्या वेळेचे पालन करते आणि तुमची भाषांतरित कागदपत्रे तुम्हाला वेळेवर किंवा त्याआधीच पाठवली जातील याची काळजी घेते.
आम्ही खालील डोमेनमध्ये काम करणार्या कंपन्यांना भाषा आणि संबंधित विषयासंबंधी, तज्ञांद्वारे सखोल मार्गदर्शन करतो.
आम्ही सर्वोत्तम सेवा देतो! ग्राहकांचे समाधान हे आमचे प्राधान्य आहे.
Place your enquiry in the contact form below. We will contact you to know the details of your requirement and provide the best available options and deals
We’re always in search for talented and motivated people. Don’t be shy introduce yourself!
Copyright © 2025 Lingo Chaps. All Rights Reserved