लिंगो चॅप्स ट्रान्सलेशन सर्व्हिस (भाषांतर सेवा)
आमची ही भारत-स्थित भाषाविषयक सुविधा पुरवणारी कंपनी आहे जी जगातील सर्व महत्वाच्या भाषांमध्ये गुणवत्तापूर्ण भाषांतर, लोकलायझेशन, सबटायटलिंग (बहुभाषिक), व्हॉईस-ओव्हर, डबिंग, डीटीपी (बहुभाषिक), ट्रान्सस्क्रिप्शन, (लिप्यंतरण), ट्रान्सक्रिएशन आणि इंटरप्रिटेशन या सेवा देते. आम्ही भारत आणि जगभरातील ग्राहकांना भाषाविषयक सेवा देतो. आमच्या ग्राहकवर्गात लहान कंपन्यांपासून मोठ्या कॉर्पोरेट आणि सरकारी एजन्सीजचा समावेश होतो.
स्थानिक भाषांतरकार


आमचे उद्दिष्ट
लिंगो चॅप्स ट्रान्सलेशन सर्व्हिसेसचे प्राथमिक उद्दीष्ट हे त्यांच्या ग्राहकांना उच्च गुणवत्तेची, किफायतशीर भाषाविषयक सेवा प्रदान करण्याचे आहे.

आमची टीम
आमच्या टीममध्ये कायदेशीर, आर्थिक, वैद्यकीय, तंत्रज्ञान आणि इतर विविध डोमेनमधील, इन-हाउसआणि परदेशी-स्थित तज्ञांचा समावेश आहे.

आमच्या टीम कडून दिल्या जाणाऱ्या खास/विशेष सेवा.
आमची टीम तुमच्या प्रोजेक्टच्या वेळेचे पालन करते आणि तुमची भाषांतरित कागदपत्रे तुम्हाला वेळेवर किंवा त्याआधीच पाठवली जातील याची काळजी घेते.
कोणत्याही/सर्व प्रकारच्या उद्योगासाठी सेवा
आम्ही खालील डोमेनमध्ये काम करणार्या कंपन्यांना भाषा आणि संबंधित विषयासंबंधी, तज्ञांद्वारे सखोल मार्गदर्शन करतो.

इ-कॉमर्स, औद्योगिक उत्पादन

बँकिंग आणि वित्त

प्रवास

सार्वजनिक क्षेत्र, एरोस्पेस, संरक्षण, ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स

गेमिंग

तंत्रज्ञान

हेल्थकेअर, क्लिनिकल रिसर्च, मेडिकल डिव्हाइस, औषध व इतर विविध उद्योग

शिक्षण
व्यावसायिक सेवा
आम्ही सर्वोत्तम सेवा देतो!
ग्राहकांचे समाधान हे आमचे प्राधान्य आहे.

भाषांतर
लिंगो चॅप्स मधे आम्ही आशियाई, युरोपियन, स्कॅन्डिनेव्हियन, स्लाव्हिक, मध्य पूर्व, आफ्रिकन इत्यादी 150 हून अधिक आंतरराष्ट्रीय भाषांकरिता दर्जेदार भाषांतर सेवा भारतामध्ये प्रदान करतो. आम्ही वाजवी दरात ग्राहकांना उच्च-गुणवत्तेची भाषांतर सेवा प्रदान करणार्या भारतातील काही उत्तम मोठ्या समूहांपैकी आहोत.

इंटरप्रिटेशन सेवा
आम्ही आमच्या ग्राहकांना खालील इंटरप्रिटेशन (दुभाषा) सेवा प्रदान करतो:
- सायमलटेनीअस इंटरप्रिटिंग
- कॉनजिक्यूटीव्ह इंटरप्रिटिंग
- व्हिसपर्ड इंटरप्रिटिंग

बहुभाषिक डेस्कटॉप पब्लिशिंग सर्व्हिस (डीटीपी)
आमची टीम तुम्हाला तुमच्या फायलींचे विश्लेषण करण्यात आणि तुमच्या सूचनांचे अनुसरण करण्यास मदत करेल आणि तुम्ही सांगितलेल्या सर्व्हिसचे/सेवेचे कोट आणि डीटीपीच्या किंमत यासह तुमच्याशी पुन्हा संपर्क करेल.
लक्षात ठेवा * हे दर पृष्ठांची एकूण संख्या, स्त्रोत फायलींची गुणवत्ता आणि वेळोवेळी फाइल मध्ये केलेल्या बदलांनुसार वेगवेगळे असू शकतात.
लक्षात ठेवा * हे दर पृष्ठांची एकूण संख्या, स्त्रोत फायलींची गुणवत्ता आणि वेळोवेळी फाइल मध्ये केलेल्या बदलांनुसार वेगवेगळे असू शकतात.

ट्रान्सस्क्रिप्शन:
लिंगो चॅप्स विविध प्रकारच्या ट्रान्सस्क्रिप्शन सेवा देते.
यात खालील सेवांचा समावेश होतो:
यात खालील सेवांचा समावेश होतो:
- वैद्यकीय ट्रान्सस्क्रिप्शन
- कायदेशीर ट्रान्सस्क्रिप्शन
- आर्थिक ट्रान्सस्क्रिप्शन
- ब्रॉडकास्ट ट्रान्सक्रिप्शन

लोकलायझेशन
लिंगो चॅप्स आपल्या ग्राहकांना खालील लोकलायझेशन सेवा पुरवते:
- सॉफ्टवेअर लोकलायझेशन
- वेबसाइट लोकलायझेशन

व्हॉइस संबंधित सेवा
तुमच्या विचारांना आमचा आवाज!
आम्ही आमच्या ग्राहकांना खालील व्हॉइस-संबंधित सेवा पुरवतो:
- व्हॉईस-ओव्हर सेवा
- डबिंग
- सबटायटलिंग आणि कॅप्शनिंग
आघाडीच्या सर्वोत्तम कंपन्यांसाठी विश्वसनीय स्त्रोत
“आमचे ग्राहक आमच्याविषयी म्हणतात.”
Error: Contact form not found.